English |Contact her | Home
 
तिच्याविषयी
तिची प्रमुख क्षेत्रे
संसाधन केंद्र
संसाधन सुचीतील विषय
ग्रंथालय
आंदोलने
 
 

संसाधन सूचीतील विषय

खालीलपैकी ज्या विभागाबद्दल आपल्याला माहिती हवी असेल त्याबाबत आम्हाला ई-मेल द्वारे कळवा. आम्ही त्यासंबंधात उपलब्ध असलेल्या संसाधनांची यादी आपणकडे पाठवू.

  शरीराचे भाग आणि संस्था
 
  • शरीर रचना
  • लैंगिक आणि प्रजनन संस्था
  बाल आरोग्य आणि बालसंगोपन
 
  • मुलांची वाढ आणि काळ्जी
  • पोषण, स्वच्छता आणि लसीकरण
  • बालपणातील आजार
  • सामाजिक मुद्दे - बाल कामगार - बालकांचे अधिकार
  वयात येताना आणि किशोरावस्था
 
  • भावनिक आणि शारीरिक बदल
  • किशोरावस्था शिक्षण
  महिला
 
  • लिंगभाव भूमिका आणि भेदभाव
  • बालिका
  • स्‍त्रियांविरोधी हिंसा
  • लिंग निवड आणि निदान
  • महिलांचे आरोग्य
  • लैंगिकता आणि जननक्षमता
  • महिलांचे सबलीकरण
  आरोग्य, उपचार आणि प्रतिबंद
 
  • पोषण
  • आजार आणि प्रतिबंध - सर्वसामान्य आजार - जलजन्य आजार - सांसर्गिक आजार (एचआयव्ही/एड्स - डेंग्यूचा ताप - कावीळ - कुष्ठरोग - हिवताप - क्षयरोग) - कॅन्सर - लैंगिक आणि प्रजननाशी संबंधित आजार.
  • मानसिक स्वास्थ
  • स्थानिक आरोग्य परंपरा
  • पर्यावरण, सांडपाणी व्यवस्थापन
  • अपंगत्व
  • व्यसनमुक्‍ती
  • आरोग्य प्रशिक्षण
  • आरोग्य धोरण आणि संबंधित कायदे